1 Chronicles 2:41 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शल्लूमचा मुलगा यकम्या, यकम्याचा मुलगा अलीशामा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शल्लूमास यकम्या झाला; यकम्यास अलीशामा झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शल्लूमास यकम्याह, आणि यकम्याहास एलीशामा झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शल्लूम यकम्याचा पिता झाला, यकम्या अलीशामाचा पिता झाला.