1 Chronicles 2:42 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कालेब हा यरहमेलचा भाऊ. कालेबलाही मुलगे झाले. त्यापैकी मेशा हा थोरला. मेशाचा मुलगा जीफ. मारेशाचा मुलगा जीफ. मारेशाचा मुलगा हेब्रोन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यरहमेलाचा भाऊ कालेब ह्याचा ज्येष्ठ पुत्र जीफाचा बाप मेशा; हेब्रोनाचा बाप मारेशा ह्याचा वंशही त्याच्यापासूनच झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यरहमेलाचा भाऊ कालेबचे पुत्र: ज्येष्ठपुत्र मेशा जीफाचा पिता होता, मेशा जिफचा पिता होता आणि त्याचा पुत्र मारेशाह हा हेब्रोनचा पिता होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरहमेलाचा भाऊ कालेब याचे पुत्र. त्यापैकी मेशा हा प्रथम जन्मलेला. मेशाचा पुत्र जीफ. मारेशाचा पुत्र हेब्रोन.