1 Chronicles 2:44 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शमाने रहम याला जन्म दिला, रहमचा मुलगा यकर्ाम. रेकेमचा मुलगा शम्मय,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शमास रहम झाला. तो यर्कामाचा बाप; रेकेमास शम्मय झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शमास रहम झाला. तो यर्कामाचा पिता होता. रेकेमास शम्मय हा झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शमाने रहम याला जन्म दिला, रहमाचा पुत्र यकर्म. रेकेमचा पुत्र शम्मय.