1 Chronicles 2:45 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शम्मयचा मुलगा मावोन. मावोन हा बेथसूरचा बाप.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शम्मयाचा पुत्र मावोन; मावोन बेथसूराचा बाप.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शम्मयाचा पुत्र मावोन, माओन हा बेथ-सूराचा पिता होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शम्मयचा पुत्र मावोन. मावोन हा बेथ-सूरचा पिता.