1 Chronicles 2:46 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कालेबला एफा नावाची दासी होती. तिला हारान, मोसा, गाजेज ही मुले झाली. हारान हा गाजेजचा पिता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कालेबाची उपपत्नी एफा हिला हारान, मोसा व गाजेज हे झाले; हारानास गाजेज झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कालेबाची उपपत्नी एफाहला हारान, मोसा व गाजेज झाले. हारानास गाजेज झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कालेबला एफा नावाची उपपत्नी होती. तिला हारान, मोसा, गाजेज हे पुत्र झाले. हारान हा गाजेजचा पिता.