1 Chronicles 2:48 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माका ही कालेबची आणखी एक दासी. शेबेर आणि तिऱ्हना हे तिचे मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कालेबाची उपपत्नी माका हिला शेबेर व तिर्‍हना हे झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कालेबाची उपपत्नी माकाहला शेबेर व तिर्‍हना हे झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माका ही कालेबची उपपत्नी हिला शेबेर आणि तिऱ्हना हे पुत्र झाली.