1 Chronicles 2:49 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शाफ आणि शवा हे ही तिला झाले. शाफचा मुलगा मद्नान आणि शवाचे मुलगे मखबेना आणि गिबा. अखसा ही कालेबची मुलगी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यांशिवाय तिला मद्मानाचा बाप शाफ, आणि मखबेना व गिबा ह्यांचा बाप शवा हे झाले; कालेबाची कन्या अखसा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याशिवाय तिला मदमन्नाहचा पिता शाफ, आणि मखबेना व गिबियाह यांचा पिता शेवा हे झाले; कालेबाची कन्या अक्साह होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिला मद्यानाचा पिता शाफ आणि मखबेना व गिबा यांचा पिता शवा हे ही तिला झाले. अखसा ही कालेबची कन्या.