1 Chronicles 2:50 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कालेबची वंशावळ ही अशी आहे. होर हा कालेबचा थोरला मुलगा. हा एफ्राथला झाला. हूरचे मुलगे पुढीलप्रमाणे: किर्याथ-यारीमाचा संस्थापक शोबाल,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही कालेबाची संतती होय. एफ्राथेच्या पोटचा ज्येष्ठ पुत्र होर, ह्याचा पुत्र किर्याथ-यारीमाचा बाप शोबाल हा होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही कालेबाची संतती होय. एफ्राथेचा ज्येष्ठपुत्र हूरचे पुत्र: शोबाल हा किर्याथ-यआरीमाचा पिता होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही कालेबची वंशावळ होती. एफ्राथेचा प्रथम जन्मलेला पुत्र हूर याचे पुत्र. किर्याथ-यारीमाचा पिता शोबाल,