1 Chronicles 2:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यरहमेल, राम आणि कालेब हे हेस्रोनचे मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेस्रोनास झालेले पुत्र यरहमेल, राम व कलुबाय हे होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेस्रोनास झालेले पुत्र: यरहमेल, राम व केलूबाइ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरहमेल, राम आणि कलुबाय हे हेस्रोनाचे पुत्र होते.