1 Chronicles 21:11 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन त्याला सांगितले, “परमेश्वर म्हणतो, ‘पुढील गोष्टींपैकी तुला वाटेल ती एक निवड:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा गाद दावीदाकडे गेला व त्याला म्हटले, “याहवेह असे म्हणतात: ‘तू निवड कर:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग गाद दावीदाकडे गेला व त्यास म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘त्यातून एक निवड.