1 Chronicles 21:12 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तीन वर्षे दुष्काळ पडावा, अथवा तीन महिने तुझ्या शत्रूंची तलवार तुझ्यावर चालून तुझा नाश व्हावा, किंवा तीन दिवस परमेश्वराची तलवार म्हणजे मरी देशात पसरून परमेश्वराच्या दूताने सर्व इस्राएली मुलखाचा नाश करावा.’ ज्याने मला पाठवले आहे त्याला मी काय उत्तर द्यावे ते चांगला विचार करून सांग.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तीन वर्षाचा दुष्काळ, तुझ्या शत्रूपासून तीन महिने पलायन किंवा तीन दिवस याहवेहची तलवार; म्हणजे मरी देशात पसरून याहवेहचा दूत सर्व इस्राएलच्या भागात नाश करेल.’ आता ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना काय उत्तर द्यावे ते तुम्ही ठरवून मला सांगा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तीन वर्षाचा दुष्काळ पडावा, किंवा तीन महिने तुझ्या शत्रूने तलवारीने तुझा पाठलाग करावा आणि तुझा नाश करावा किंवा इस्राएलाच्या सर्व देशात परमेश्वराचा दूत लोकांचा संहार करीत असताना देशात तीन दिवस परमेश्वराची तलवार म्हणजे मरी असावी? तर आता, ज्याने मला पाठवले, त्यास मी काय उत्तर द्यावे ते तू ठरवून मला सांग.”