1 Chronicles 21:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि दावीदाने खळ्याचे मूल्य म्हणून अर्णानला 25 पौंड सोने दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा दाविदाने त्या जागेबद्दल सहाशे शेकेल सोने तोलून दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग दावीदाने आर्णोनला जागेबद्दल सोन्याची सहाशे शेकेल दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि दावीदाने त्या जागेसाठी अर्णानाला सहाशें शेकेल सोने दिले.