1 Chronicles 21:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग परमेश्वराने देवदूताला आपली तलवार म्यान करायला सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराने देवदूताला आज्ञा केली; आणि त्याने आपली तलवार म्यानात परत घातली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग याहवेहने देवदूताला आज्ञा दिली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत ठेवली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग परमेश्वराने देवदूताला आज्ञा केली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत घातली.