1 Chronicles 22:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो माझ्याप्रीत्यर्थ मंदिर उभारील. तो माझा पुत्र आणि मी त्याचा पिता होईन त्याचे राज्य मी बळकट करीन. इस्राएलवर त्याच्या वंशजा पैकी एकजण सर्वकाळ राज्य करील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील; तो माझा पुत्र व मी त्याचा पिता होईन; इस्राएलावरील त्याची गादी मी निरंतरची स्थापीन.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो माझ्या नावाचे एक मंदिर बांधील. तो माझा पुत्र होईल आणि मी त्याचा पिता होईन. मी इस्राएलावर त्याचे राजासन अनंतकालापर्यंत स्थापन करेन.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो माझ्याप्रीत्यर्थ मंदिर बांधील. तो माझा पुत्र आणि मी त्याचा पिता होईन. त्याचे राजासन मी इस्राएलावर सर्वकाळापर्यंत स्थापित करील.”