1 Chronicles 22:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दरवाजांसाठी लागणारे खिळे आणि बिजागऱ्या यांच्यासाठी दावीदाने लोखंड आणवले. पितळेचाही फार मोठा साठा त्याने केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि दाविदाने दाराच्या कवाडांसाठी खिळे आणि सांध्यांसाठी पुष्कळ लोखंड, अपरिमित पितळ,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रवेशद्वारे आणि जोडपट्ट्या यांना लागणारे खिळे तयार करण्यासाठी दावीदाने विपुल प्रमाणात लोखंड, तसेच वजन करता येणार नाही इतका कास्य धातू पुरविला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीदाने दरवाजांसाठी खिळे आणि बिजागऱ्यासाठी लागणारे लोखंड पुरवले व त्याने वजन करता येणार नाही इतके पितळ,