1 Chronicles 22:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सीदोन आणि सोर या नगरांतील लोकांनी गंधसरुचे लाकूड दावीदाला दिले. ते ओंडके तर एवढे आले की त्यांची मोजदाद करणे कठीण.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
व असंख्य गंधसरू जमा केले. सीदोन व सोर येथल्या लोकांनी गंधसरूची पुष्कळ लाकडे दाविदाला आणून दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने मोजता येणार नाहीत इतके गंधसरूचे ओंडके पुरविले, कारण सीदोन व सोर येथील लोकांनी ते प्रचंड प्रमाणात दावीदाकडे आणले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सीदोन आणि सोर या नगरांतील लोकांनी गंधसरूचे पुष्कळ लाकूड दावीदाकडे आणले आणि ते लाकूड तर एवढे आले की त्यांची मोजदाद करणे कठीण होते.