1 Chronicles 23:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शिमीला चार मुलगे. यहथ, जीजा, यऊश आणि बरीया.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि शिमीचे पुत्र यहथ, जीजा, यऊश व बरीया; हे चौघे शिमीचे पुत्र;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शिमीचे पुत्र: यहथ, जीजा, यऊश आणि बरीयाह. हे शिमीचे पुत्र; सर्व मिळून चार.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिमीला चार पुत्र. यहथ, जीजा, यऊश आणि बरीया.