1 Chronicles 23:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रहब्या हा अलियेजरचा मोठा मुलगा. हा एकुलता एक होता. रहब्याला मात्र बरीच मुले झाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि अलियेजराच्या पुत्रांमध्ये रहब्या मुख्य; अलियेजराला दुसरे पुत्र झाले नाहीत, परंतु रहब्याचे पुत्र बहुत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलिएजरचे वंशज: रहब्याह प्रथमपुत्र होता. (एलिएजरला दुसरा पुत्र नव्हता, परंतु रहब्याहाला पुष्कळ पुत्र झाले.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रहब्या हा अलियेजरचा थोरला पुत्र. हा एकुलता एक होता. रहब्याला मात्र बरीच अपत्य झाली.