1 Chronicles 23:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हेब्रोनचे मुलगे याप्रमाणे: यरीया मोठा, अमऱ्या दुसरा, यहजिएल तिसरा, यकमाम चौथा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेब्रोनाच्या पुत्रांमध्ये यरीया मुख्य; व अमर्‍या दुसरा, यहजिएल तिसरा व यकमाम् चौथा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेब्रोनाचे पुत्र: यरीयाह हा प्रथमपुत्र होता, अमर्‍याह दुसरा, यहजिएल तिसरा आणि यकमाम चौथा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेब्रोनचे पुत्र याप्रमाणे: यरीया मोठा, अमऱ्या दुसरा, यहजिएल तिसरा, यकमाम चौथा.