1 Chronicles 23:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलमधील सर्व पुढारी मंडळी, याजक आणि लेवी यांना दावीदाने बोलावून घेतले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने इस्राएलाचे सर्व सरदार, याजक व लेवी ह्यांना एकत्र केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने इस्राएलांच्या सर्व पुढार्यांना आणि लेवी व याजकांना एकत्र केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने इस्राएलमधील सर्व पुढारी मंडळी, याजक आणि लेवी यांना एकत्र बोलावून घेतले.