1 Chronicles 23:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
उज्जियेलचे मुलगे: पहिला मीखा आणि नंतरचा इश्शिया.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उज्जीएलाच्या पुत्रांमध्ये मीखा मुख्य व इश्शिया दुसरा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उज्जीएलाचे पुत्र: मीखाह हा प्रथमपुत्र व इश्शीयाह दुसरा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उज्जियेलाचे पुत्र: पहिला मीखा आणि नंतरचा इश्शिया.