1 Chronicles 23:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
महली आणि मूशी हे मरारीचे मुलगे. एलाजार आणि कीश हे महलीचे मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मरारीचे पुत्र महली व मूशी; महलीचे पुत्र एलाजार व कीश;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मरारीचे पुत्र: महली व मूशी. महलीचे पुत्र: एलअज़ार व कीश.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. एलाजार आणि कीश हे महलीचे पुत्र.