1 Chronicles 23:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तीस आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवींची त्याने गणना केली. तसे एकंदर 38,000 लेवी होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जितके लेवी होते त्यांची गणती केली; त्यांची शिरगणती केली ती अडतीस हजार भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लेव्यांची शिरगणती करण्यात आली. त्यांची संख्या अडतीस हजार भरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तीस आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवींची त्याने गणना केली. त्यांची संख्या एकंदर अडतीस हजार होती.