1 Chronicles 23:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते रोज सकाळ-संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला उभे राहत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सकाळ-संध्याकाळ परमेश्वराचे नित्य उपकारस्मरण व स्तवन करण्यास त्यांना उभे राहावे लागत असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दररोज सकाळी याहवेहसमोर उभे राहून ते उपकारस्तुतीचे स्तवनगान करीत असत व संध्याकाळीही ते हीच कामे करीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते रोज सकाळ संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला उभे राहत.