1 Chronicles 23:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लादान याला तीन मुले. यहीएल हा थोरला. नंतर जेथाम व योएल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लादानाचे पुत्र यहीएल मुख्य व जेथाम व योएल असे तीन;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लादानाचे पुत्र: यात यहीएल हा ज्येष्ठ, जेथाम व योएल—सर्व मिळून तीन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लादान याला तीन पुत्र. यहीएल हा थोरला. नंतर जेथाम व योएल.