1 Chronicles 24:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहरोनच्या मुलांची वर्गवारी अशी: नादाब, अबीहू एलजार व इथामार हे अहरोनचे मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहरोन वंशजांचे वर्ग हे: अहरोनाचे पुत्र नादाब, अबीहू, एलाजार व इथामार.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहरोनाच्या वंशजाची विभागणी: अहरोनाचे पुत्र नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोनाच्या वंशजांची वर्गवारी नादाब, अबीहू एलाजार व इथामार.