1 Chronicles 24:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लेवीच्या इतर वंशजांची नावे खालीलप्रमाणे: अम्रामच्या वंशातील मुलेबाळे: शूबाएल. शूबाएलचे वंशज: यहदाया.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लेवीचे वरकड वंशज: अम्रामाच्या वंशातला शूबाएल, शूबाएलाच्या पुत्रातला येहदाया.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लेवी वंशातील बाकीची संतती पुढीलप्रमाणे होती: अम्रामाचे पुत्र: शूबाएल; शूबाएलाचे पुत्र: यहदायाह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवीच्या इतर वंशजांची नावे खालीलप्रमाणे: अम्रामच्या वंशातील शूबाएल; शूबाएलचे वंशज: यहदाया.