1 Chronicles 24:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रहब्याचे वंशज: इशिया. (हा सर्वात थोरला.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रहब्याचे वंशज: रहब्याच्या वंशात मुख्य इशिया.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रहब्याहचे पुत्र: इश्शीयाह प्रथमपुत्र.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रहब्याचे वंशज: रहब्याच्या वंशात इश्शिया मुख्य.