1 Chronicles 24:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इसहार घराण्यापैकी: शलोमोथ. शलोमोथच्या घराण्यातून: यहथ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इसहारीयांतला शलोमोथ, शलोमोथाच्या पुत्रांतला यहथ;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इसहारचे पुत्र: शलोमोथ; शलोमोथाचे पुत्र: यहथ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इसहार वंशजापैकी: शलोमोथ. शलोमोथाच्या वंशजातून: यहथ.