1 Chronicles 24:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हेब्रोनचा मोठा मुलगा यरीया. हेब्रोनचा दुसरा मुलगा अमऱ्या. यहजियेल तिसरा आणि चौथा यकमाम.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेब्रोनाचे पुत्र: पहिला यरीया, दुसरा अमर्‍या, तिसरा यहजियेल, चवथा यकमाम.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेब्रोनाचे पुत्र: यरीयाह प्रथमपुत्र, अमर्‍याह दुसरा, यहजिएल तिसरा व यकमाम चौथा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेब्रोनचा थोरला पुत्र यरीया, हेब्रोनचा दुसरा पुत्र अमऱ्या, यहजिएल तिसरा आणि चौथा यकमाम.