1 Chronicles 24:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इश्शिया हा मीखाचा भाऊ. इश्शियाचा मुलगा जखऱ्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मीखाचा भाऊ इश्शिया, इश्शियाच्या वंशातला जखर्‍या;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मीखाहचा भाऊ: इश्शीयाह; इश्शीयाचे पुत्र: जखर्‍याह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मीखाचा भाऊ इश्शिया, इश्शियाचा पुत्र जखऱ्या.