1 Chronicles 24:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मरारीचे वंशज: महली मूशी आणि याजीया.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मरारीचे पुत्र: महली व मूशी; याजीयाचा वंशज बनो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मरारीचे पुत्र: महली व मूशी. याजीयाहचा पुत्र: बनो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मरारीचे वंशज: महली आणि मूशी. याजीयाचा वंशज बनो.