1 Chronicles 24:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मरारीचा मुलगा याजीया याची मुले: शोहम व जक्कूर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मरारीच्या वंशातले याजीयाचे पुत्र: बनो, शोहम, जक्कूर व इब्री.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मरारीचे पुत्र: याजीयाहकडून: बनो, शोहम, जक्कूर व इब्री.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मरारीचे वंशज: याजीयापासून बनो व शोहम व जक्कूर व इब्री.