1 Chronicles 24:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एलजार हा महलीचा मुलगा. पण एलाजारला पुत्रसंतती नव्हती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
महलीचा एलाजार, ह्याला पुत्र झाला नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
महलीकडून: एलअज़ार, त्याला पुत्र नव्हता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
महलीपासून: एलाजार हा महलीचा पुत्र. याला अपत्य नव्हते.