1 Chronicles 24:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
महली, एदर आणि यरीमोथ हे मूशीचे मुलगे. लेवी घराण्यातील हे प्रमुख होत. आपापल्या घराण्याप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मूशीचे पुत्र: महली, एदर व यरीमोथ; हे लेव्यांचे वंशज आपापल्या पितृकुळांप्रमाणे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मूशीचे पुत्र: महली, एदर व यरिमोथ. हे लेव्यांचे वंशज आपआपल्या कुटुंबाप्रमाणे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
महली, एदर आणि यरीमोथ हे मूशीचे पुत्र. हे लेवी होते, त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांची यादी करण्यात आली.