1 Chronicles 25:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पाचवी नथन्याची. त्याच्या मुलां-नातलगामधून बारा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाचवी नथन्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाचवी नथन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाचवी नथन्याची त्याचे पुत्र व नातलग यामधून बाराजण.