1 Chronicles 25:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अकरावी अजरेलाची. त्याचे मुलगे आणि नातलाग यांमधून बारा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अकरावी अजरेलाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अकरावी अजरएल, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अकरावी अजरेलाची. त्याचे पुत्र आणि नातलाग यांमधून बाराजण.