1 Chronicles 25:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बारवी हशब्याची. त्याचे मुलगे आणि त्याचे नातलग यांमधून बारा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बारावी हशब्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बारावी हशब्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बारावी हशब्याची. त्याचे पुत्र आणि त्याचे नातलग यांमधून बाराजण.