1 Chronicles 25:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आसाफाच्या कुटुंबातून जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला. दावीदाने आसाफला संदेश कथनासाठी निवडले आणि आसाफने आपल्या या मुलांना.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आसाफाच्या वंशातले जक्कूर, योसेफ, नथन्या व अशेराला हे आसाफाचे पुत्र; राजाज्ञेप्रमाणे आसाफाच्या हाताखाली हे संदेश देत असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आसाफच्या पुत्रा मधून: जक्कूर, योसेफ, नथन्याह आणि अशारेलाह. राजाच्या देखरेखीत आसाफ संदेश देत असे, त्याच्या देखरेखीत त्याचे पुत्र कार्य करीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आसाफाच्या वंशातले: जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला, हे आसाफाचे पुत्र राज्याच्या देखरेखीखाली आसाफाच्या मार्गदर्शनाखाली संदेश देत होते.