1 Chronicles 25:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेरावी शूबाएलाची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेरावी शूबाएलाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेरावी शूबाएल, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेरावी शूबाएलाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.