1 Chronicles 25:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एकोणिसावी मल्लोथीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एकोणविसावी मल्लोथी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे पुत्र आणि आप्त यांमधून बाराजण.