1 Chronicles 25:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाविसाठी गिद्दल्तीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाविसावी गिद्दल्तीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाविसावी गिद्दल्ती, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बावीसावी गिद्दल्तीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.