1 Chronicles 25:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
चोविसावी रोममती एजेरची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि चोविसावी रोममती-एजेराची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; द्वारपाळ आणि देखरेख करणारे
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चोविसावी रोमामती-एजेर, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
चोविसावी रोममती-एजेरची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.