1 Chronicles 25:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सेवा करायला हेमानचे वंशज होते ते असे बुक्कीया: मत्तन्या, उज्जियेल, शबएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेमानाचे वंशज: हेमानाचे पुत्र बुक्कीया, मत्तन्या, उज्जीएल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर व महजियोथ;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेमान व त्याचे पुत्र: बुक्कीयाह, मत्तन्याह, उज्जीएल, शबुएल आणि यरिमोथ; हनन्याह, हनानी, अलियाथाह, गिद्दल्ती, रोमामती-एजेर; योश्बेकाशाह, मल्लोथी, होथीर आणि महजिओथ हे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेमानाचे वंशज: बुक्कीया, मत्तन्या, उज्जियेल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ.