1 Chronicles 25:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे सर्व हेमानचे मुलगे. हेमान हा राजा दावीदाचा द्रष्टा होता. देवाने हेमानला वंशवृध्दीचे वचन दिले होते. त्यानुसार हेमानला भरपूर मुलेबाळे झाली. देवाने हेमानला चौदा मुलगे आणि तीन मुली दिल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजाचा द्रष्टा हेमान, जो रणशिंग वाजवून परमेश्वराचे वचन सांगत असे, त्याचे हे पुत्र; देवाने हेमानाला चौदा पुत्र व तीन कन्या दिल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(हे सर्व राजाचा संदेष्टा हेमानचे पुत्र होते. परमेश्वराने दिलेल्या अभिवचनानुसार त्याला हा कर्णा देण्यात आला होता. परमेश्वराने हेमानाला चौदा पुत्र आणि तीन कन्या दिल्या.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेमान हा राजाचा संदेष्टा होता, हे सर्व हेमानाचे पुत्र शिंग वाजवायला होते. देवाने हेमानाला चौदा मुले आणि तीन मुली देऊन सन्मानीत केले.