1 Chronicles 26:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
द्वारपालांचे गट: हे पहारेकरी कोरहाच्या घराण्यातील होते. त्यांची नावे अशी: मेशेलेम्या आणि त्याची मुलेबाळे. (आसाफच्या कुळातील कोरहचा हा मुलगा.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
द्वारपाळांचे वर्ग: कोरहाचे वंशज, आसाफाच्या वंशातला कोरहाचा पुत्र मशेलेम्या;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
द्वारपालांचे विभाजन: कोरहा पासून: कोरही पुत्र मशेलेम्याह, आसाफाचा एक पुत्र होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
द्वारपालांचे गट: हे पहारेकरी कोरहाच्या वंशजातील होते. त्यांची नावे अशी: आसाफाच्या वंशातील कोरहाचा पुत्र मेशेलेम्या.