1 Chronicles 26:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मरारीच्या वंशातले द्वारपाल पुढीलप्रमाणे: त्यापैकी एक होसा. शिम्री या त्याच्या मुलाला ज्येष्ठपद दिले होते. खरे म्हणजे हा जन्माने थोरला नव्हे, पण त्याच्या वडीलांनी त्याला तो मान दिला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मरारीच्या वंशातला होसा ह्याचे पुत्र: शिम्री मुख्य; हा ज्येष्ठ नसताही त्याच्या बापाने त्याला मुख्य केले होते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मरारी होसाहचे पुत्र: शिम्री पहिला (तो प्रथमपुत्र नसतानाही त्याच्या पित्याने त्याला पुढारी नेमले).
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मरारीच्या वंशातला होसा. शिम्रीला ज्येष्ठपद दिले होते. हा जन्माने ज्येष्ठ नव्हता, पण त्याच्या पित्याने त्यास मुख्य केले होते.