1 Chronicles 26:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हिल्कीया दुसरा. टबल्या तिसरा. जखऱ्या चौथा. होसाला मुलगे आणि भाऊबंद मिळून तेराजण होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हिल्कीया दुसरा, टबल्या तिसरा, जखर्या चौथा, असे होसा ह्याचे पुत्र व भाऊबंद मिळून तेरा होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हिल्कियाह दुसरा, तबालियाह तिसरा, जखर्याह चौथा. होसाहचे पुत्र व नातेवाईक मिळून एकंदर 13.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हिल्कीया दुसरा. टबल्या तिसरा. जखऱ्या चौथा. होसास पुत्र आणि भाऊबंद मिळून तेराजण होते.