1 Chronicles 26:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ओबेद-अदोमच्या वाटणीला दक्षिण दरवाजा आला. मौल्यवान चीजवस्तू ठेवलेल्या भांडाराचे रक्षण करण्याचे काम ओबेद-अदोमच्या मुलांकडे आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दक्षिणद्वाराची चिठ्ठी ओबेद-अदोम ह्याच्या नावाची निघाली, त्याच्या मुलांच्या नावावर भांडारगृहाची चिठ्ठी निघाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दक्षिणेकडील द्वार ओबेद-एदोम आणि त्याच्या पुत्रांच्या ताब्यात कोठारे दिली गेली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ओबेद-अदोमाच्या वाटणीला दक्षिण दरवाजा आला. मौल्यवान चीजवस्तू ठेवलेल्या भांडाराचे रक्षण करण्याचे काम ओबेद-अदोमाच्या मुलांकडे आले.