1 Chronicles 26:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शुप्पीम आणि होसा यांची निवड पश्र्चिम दरवाजासाठी आणि शल्लेकेथची, चढणीच्या वाटेवरील दरवाजासाठी झाली. पहारेकरी एकमेकांलगत उभे असत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शुप्पीम व होसा ह्यांच्या नावांची चिठ्ठी पश्‍चिमद्वाराची निघाली; शल्लेकेथ नावाच्या द्वाराजवळ चढून जाण्याच्या सडकेवर समोरासमोर त्यांनी पहारा करावा असे ठरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पश्चिमेकडील द्वाराची व शल्लेकेथ द्वाराशी चढून जाण्याच्या मार्गावर पहारा देण्याची जबाबदारी शुप्पीम व होसाह यांच्याकडे आली. द्वारपाल पहारेकऱ्यांसह उभे असत:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शुप्पीम आणि होसा यांची निवड पश्चिम दरवाजासाठी आणि शल्लेकेथाची चढणीच्या वाटेवरील दरवाजासाठी झाली. प्रत्येक घराण्यासाठी पहारेकरी स्थापित केले होते.